आयुष्य !

आयुष्य 

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे...
आयुष्य एक कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे...
आयुष्य थोडसच असावं पण,
माणसाला ओढ लावणारं असावं...
आयुष्य थोडंच जगावं पण,
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं...
आयुष्य असं जगावं की,
मृत्यूने ही म्हणावं - "जग अजून, मी येईन नंतर..."

- संतोष पांडेय ✍

Comments

Popular posts from this blog

When Men Are Not Allowed to Break 💔

"Dear Self, I will win, I promise!"

"When Men Break Down: The Untold Struggles Behind the Silence, the Outburst, and the Blame"