Posts

Showing posts from January, 2021

आयुष्य !

आयुष्य   आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे... आयुष्य एक कोडं आहे, सोडवाल तितक थोडं आहे... आयुष्य थोडसच असावं पण, माणसाला ओढ लावणारं असावं... आयुष्य थोडंच जगावं पण, जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं... आयुष्य असं जगावं की, मृत्यूने ही म्हणावं - "जग अजून, मी येईन नंतर..." - संतोष पांडेय ✍