आठवणी !

आठवणी !

रडवणे , हसवणे , निघून जाणे , परत येणे - कोण करत असं ? तुम्ही बोलताल माणुस , प्रेम , नातं , वगेरे. पण हे पूर्णपणे खरं नाही . ह्या सगळ्या गोष्टींचा मूलभूत कारण म्हणजे आठवणी. म्हणून आठवणींना सांभाळून ठेवत जवा , कारण जेव्हा माणूस या जगात एकटा पडतो ना , तेव्हा ह्याच आठवणी सह्या-सखी म्हणून आपल्या सोबतीला शेवट पर्यंत असतात. सुखं , दुःख , प्रेम , राग , बरं , वाईट , नातं अश्या भरपूर गोष्टींचा खजिना म्हणजे आठवणी. शेवटी माणसावर अवलंबून असतं की काय घ्याचा आहे आणि काय नाही. जाता जाता एक जगजाहीर करतो जे की तुम्ही पण ऐकला असेल - " गेले ते दिवस , राहिल्या फक्त त्या आठवणी ! ".

- संतोष पांडेय ✍

Comments

Popular posts from this blog

When Men Are Not Allowed to Break 💔

"Dear Self, I will win, I promise!"

"When Men Break Down: The Untold Struggles Behind the Silence, the Outburst, and the Blame"