लक्षात नसलेला बाप !

।। लक्षात नसलेला बाप ।।

आई घराचं मांगल्य असते ,
पण बाप घराचं अस्तित्व असतो .

आईकडे अश्रुंचा पाट असतो ,
पण बापाकडे सायमाचे घाट असतो .

आई सर्वांसमोर रडून मोकळी होते ,
पण सांत्वना बापालाच करावं लागतं .

रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते , 
पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपल्या लक्षात राहत नाही .

चटका बसला , ठेच लागली तर " आई ग ! " असा शब्द लगेच बाहेर येतो ,
पण एखादा ट्रक समोर आला तर " बाप रे ! " चं शब्द बाहेर येतो. 

- म्हणजेच छोट्या छोट्या गोष्टीनं साठी आई चालून जाते , पण मोठ्या गोष्टीनं साठी बापच लागतो. सध्या गरज आहे आपल्या घराच्या अस्तित्वाला समजुन घ्याची. 

वाचन : अन्तरजाल आभार 🙂

Comments

Popular posts from this blog

When Men Are Not Allowed to Break 💔

"Dear Self, I will win, I promise!"

"When Men Break Down: The Untold Struggles Behind the Silence, the Outburst, and the Blame"