तुका म्हणे !

तुका म्हणे - " तो देव आहे म्हणून त्यांच्या बद्दल सगळं सारांश चांगलाच लिहला पाहिजे असं काही नाही. आपण अनुभवलेला सत्याचा सारांश लिहलं पाहिजे , जे आपल्या जवळपास घडत असतात. सगळं त्याग करूनच देव पावेल , असा ही गरजेचा नाही. सर्व क्रिया करून आणि कर्तव्य सांभाळून सुद्धा देवाची भक्ती करता येते. कारण कर्मयोग पेक्षा मोठी भक्ती दुसरी कोणतीच नाही. "

- संतोष पांडेय ✍️

Comments

Popular posts from this blog

When Men Are Not Allowed to Break 💔

"Dear Self, I will win, I promise!"

"When Men Break Down: The Untold Struggles Behind the Silence, the Outburst, and the Blame"