एक होती Bitti !
एक होती Bitti ,
तिचा नाव Shitti !!
जेव्हा पण ती होते Confuse ,
तेव्हा तिचा मेंदूचा उडतो Fuse !!
काय करायचं तिचा Fix नसतं ,
घेण्यासाठी तिच्याकडे Risk नसतं !!
स्वतःला नेहमी करते ती Polish ,
आहे ती जरा मनाने Baalish !!
तिचा आहे एक वेगळा हौस ,
नेहमी ती असते In Farm House !!
तशी तर आहे ती हुशार ,
तरी ती गोंधळते वारंवार !!
- संतोष पांडेय ✍
Comments
Post a Comment